मुख्य मजकुराकडे जा

वेबसाईट नोंदणी

नोंदणीसाठी थोडी तयारी. फॉर्म मोबाईलवर सहज भरा.

ग्रामपंचायतीच्या वतीने माहिती भरण्यापूर्वी खालील तपशील जवळ ठेवा.

माहिती भरण्यास सुरुवात करानोंदणी फॉर्म admin.gramnetra.in वर उघडेल.
FORM / 01

फॉर्म भरण्यापूर्वी

काय माहिती तयार ठेवावी?

नोंदणी फॉर्ममध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडून प्राथमिक माहिती भरता येते. अधिकृत नावांमध्ये LGD नोंदी कायम राहतात; वेबसाईटसाठी पसंतीचे सार्वजनिक नाव वेगळे देता येते.

  1. 01अधिकृत ईमेल आणि कार्यालयाचा पत्ता
  2. 02सरपंच किंवा प्रशासक, उपसरपंच व ग्रामसेवकाची उपलब्ध माहिती
  3. 03सदस्यांची संख्या/नावे आणि शाळा-अंगणवाडी तपशील
  4. 04कार्यालय, पदाधिकारी आणि गॅलरीसाठी योग्य फोटो
  5. 05स्थानिक वारसा, समुदाय माहिती आणि पुरस्कार उपलब्ध असल्यास
AFTER SUBMISSION / पुढे काय

माहिती WEKRAM कडे पडताळणीसाठी येईल. गरज असल्यास प्रतिनिधीशी संपर्क होईल. नोंदणी सादर केल्याने वेबसाईट मंजूर किंवा प्रकाशित होत नाही.

पुढील प्रक्रिया